शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

Agri Assistant mcq part 8

Sustainable Farming Quiz

Sustainable & Modern Farming MCQ Quiz (25 Questions)

Agri Assistant mcqs part 7

Fertilizer & Crop Management Quiz

Fertilizer & Crop Management MCQ Quiz (25 Questions)

Agri Assistant mcqs part 6

Tillage & Crop Science Quiz

Tillage & Crop Science MCQ Quiz (25 Questions)

Agri Assistant part 5 mcqs

Maharashtra Soil Types Quiz

Maharashtra Soil Types MCQ Quiz (25 Questions)

agri assistant mcq part 4

Soil Fertility Quiz

Soil Fertility & Productivity MCQ Quiz (25 Questions)

agri assistant mcq part 3

Plant Nutrients Quiz

Plant Nutrients MCQ Quiz (25 Questions)

Agri Assistant part 2

Soil Properties Quiz

Soil Properties MCQ Quiz (25 Questions)

Agri Assitant Part 1 MCQs

Soil Science Quiz

Soil Science MCQ Quiz

1. भूविज्ञान म्हणजे काय?
पिकांचे शास्त्र
पृथ्वीचा अभ्यास
प्राण्यांचा अभ्यास
2. मृदा शास्त्रात काय अभ्यासले जाते?
पाणी
मातीचे गुणधर्म
प्राणी
3. सेंद्रिय पदार्थ कशापासून तयार होतात?
खनिज
मृत वनस्पती व प्राणी
हवा
4. मातीतील ओलावा का महत्त्वाचा?
रंग बदलण्यासाठी
पिकांच्या वाढीसाठी
वाळू वाढवण्यासाठी
5. जैविक घटक कोणता?
पाणी
जीवाणू
वाळू

गुरुवार, १७ जुलै, २०२५

चालू घडामोडी १६ जुलै २०२५

Latest July 2025 GK Quiz in Marathi | MPSC & UPSC Preparation

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अति संभाव्य प्रश्नपत्रिका


 नायसहायक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत होणाऱ्या आगामी वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक या पदाच्या परीक्षेसाठी  अति संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक १ ही मोफत देण्यात येत आहे. प्रश्नांची कॉलिटी  कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा.

एकूण प्रश्नांची संख्या १००
एकूण गुण :२००
TCS च्या पॅटर्न प्रमाणे प्रश्नांची रचना.

  वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक
अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक १ सोडवण्यासाठी 
येथे क्लिक करा





#nyaysahayak #varushthaprayogshalasahayak
#seniorlaboratoryassistant #dfsl #dsfslmaharashtra #dfslexam #dfslpyq #pyq #tcs #ibps

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

महाराष्ट्र दैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ (एस-२० ) संवर्गातील १७२९ वैद्यकीय अधिकारी पदाची जाहिरात

 वैद्यकीय अधिकारी, गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर, एस-२०:- रु.५६,१००-१,७७,५०० ) संवर्गातील

रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

१. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा

गट-"अ" (एस-२०) या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी" या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकड़न अर्ज

मागविण्यात येत आहेत.

२. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट "अ" या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी (एस-२०)* या पदावर

सरळसेवेने पदभरती करण्यासाठी htp//arogya.maharashtra.gv.in या संकेतस्थळावर संपूर्ण

जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी

Total: 1729 जागा 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रताः

1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.

2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे मागासवर्गीय/अनाथ/

आदुघ: 05 वर्ष सूट]

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाणः: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्र्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांगः ₹700/-

online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

Online : Apply Online

ntps//www.morecruitrment.mahaarogya.com 

या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE

पद्धतीने भरावयाचे आहेत.

३. उमेदवारांनी ONLINE अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकीत

प्रतीUPLOAD करणे अवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Downlaod Advertisements in PDF