रोजगारवाणी
गुरुवार, ३ एप्रिल, २०२५
बुधवार, २४ एप्रिल, २०२४
न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अति संभाव्य प्रश्नपत्रिका
बुधवार, १३ मार्च, २०२४
गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४
महाराष्ट्र दैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ (एस-२० ) संवर्गातील १७२९ वैद्यकीय अधिकारी पदाची जाहिरात
वैद्यकीय अधिकारी, गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर, एस-२०:- रु.५६,१००-१,७७,५०० ) संवर्गातील
रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
१. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा
गट-"अ" (एस-२०) या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी" या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकड़न अर्ज
मागविण्यात येत आहेत.
२. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट "अ" या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी (एस-२०)* या पदावर
सरळसेवेने पदभरती करण्यासाठी htp//arogya.maharashtra.gv.in या संकेतस्थळावर संपूर्ण
जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी
Total: 1729 जागा
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रताः
1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे मागासवर्गीय/अनाथ/
आदुघ: 05 वर्ष सूट]
वय गणकयंत्र: वय मोजा
नोकरी ठिकाणः: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्र्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांगः ₹700/-
online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
Online : Apply Online
ntps//www.morecruitrment.mahaarogya.com
या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE
पद्धतीने भरावयाचे आहेत.
३. उमेदवारांनी ONLINE अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकीत
प्रतीUPLOAD करणे अवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
Downlaod Advertisements in PDF
![]() |
गुरुवार, २५ जानेवारी, २०२४
तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी
जिल्ह्यानुसार निवड यादी खालील लिंक वर दिली आहे डाउनलोड करा. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन. यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
बुधवार, १७ जानेवारी, २०२४
(PMC) पुणे महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 1/1579
Total: 113 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)
वयाची अट: 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
वय गणकयंत्र: वय मोजा
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहयेथे क्लिक करा ा
जाहिरात (Notification)पाहा
Online अर्ज:येथे क्लिक करा
(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'कनिष्ठ वकील' पदाच्या ७५ जागांसाठी भरती
BMC Bharti 2024. बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC भर्ती 2024 (मुंबई महानगरपालिका भारती 2024/BMC भारती 2024) 75 कनिष्ठ वकील (A, B आणि C) विधी विभागातील पदांसाठी.
जाहिरात क्र.: LO/MC/42060
एकूण: 75 टक्के जागा
जाहिरात
पदाचे नाव: कनिष्ठ वकील
शैक्षणिक पात्रता: (i) LLB (ii) 03/05 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: मुंबई
फी: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: विधी अधिकारी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका
कॉर्पोरेशन, विस्तार मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १६ फेब्रुवारी २०२४
जाहिरात:
अधिकृत वेबसाईट: पाहा