गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी

 जिल्ह्यानुसार निवड यादी खालील लिंक वर दिली आहे डाउनलोड करा. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन. यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


बुधवार, १७ जानेवारी, २०२४

(PMC) पुणे महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती

 जाहिरात क्र.: 1/1579


Total: 113 जागा



पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)


शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)


वयाची अट: 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


वय गणकयंत्र: वय मोजा


नोकरी ठिकाण: पुणे


Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)


अधिकृत वेबसाईट: पाहयेथे क्लिक करा ा 


जाहिरात (Notification)पाहा


Online अर्ज:येथे क्लिक करा

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) (खेळू) शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले नावाचे वय अट: 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे. [SC: 10 सूट, OBC: 08 वर्षे सूट] वय गणकयंत्र: वय मोजा एसटी जागा: संपूर्ण भारत फी: सामान्य/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही] जाहिरात ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२४ (१२:०० वाजता)

 अधिकृत वेबसाईट: ( सूचना): पाहा 

ऑनलाइन अर्ज: उमेदवार अर्ज 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'कनिष्ठ वकील' पदाच्या ७५ जागांसाठी भरती

 BMC Bharti 2024. बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC भर्ती 2024 (मुंबई महानगरपालिका भारती 2024/BMC भारती 2024) 75 कनिष्ठ वकील (A, B आणि C) विधी विभागातील पदांसाठी.


जाहिरात क्र.: LO/MC/42060


एकूण: 75 टक्के जागा


जाहिरात

पदाचे नाव: कनिष्ठ वकील


शैक्षणिक पात्रता: (i) LLB (ii) 03/05 वर्षे अनुभव


नोकरी ठिकाण: मुंबई


फी: फी नाही.


अर्ज सादर करण्याचे ठिकाण: विधी अधिकारी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका

कॉर्पोरेशन, विस्तार मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.


अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १६ फेब्रुवारी २०२४


जाहिरात: 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (सूचना) आणि अर्ज (अर्ज फॉर्म):

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

कृषि सेवक प्रवेश पत्र डाउनलोड करा

कृषि सेवक प्रवेश पत्र (Hall ticket) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि रेजिस्ट्रेशन ID / roll no ani Date of Birth / Password टाकून capcha भरा व प्रवेशपत्र डाउनलोड करा प्रवेशपत्र डाउनलोड

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

अमरावती तलाठी भरती २०२३ मेरिट लिस्ट

अमरावती जिल्हा तलाठी भरती २०२३ उतरत्या क्रमाने यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अकोला तलाठी भरती मेरिट लिस्ट

अकोला जिल्हा तलाठी भरती २०२३ मेरिट लिस्ट उतरत्या क्रमाने क्माने डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जळगाव तलाठी भरती २०२३ मेरिट लिस्ट

उतरत्या क्रमाने यादी लावली आहे कृपया डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा