गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

महाराष्ट्र दैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ (एस-२० ) संवर्गातील १७२९ वैद्यकीय अधिकारी पदाची जाहिरात

 वैद्यकीय अधिकारी, गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर, एस-२०:- रु.५६,१००-१,७७,५०० ) संवर्गातील

रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

१. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा

गट-"अ" (एस-२०) या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी" या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकड़न अर्ज

मागविण्यात येत आहेत.

२. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट "अ" या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी (एस-२०)* या पदावर

सरळसेवेने पदभरती करण्यासाठी htp//arogya.maharashtra.gv.in या संकेतस्थळावर संपूर्ण

जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी

Total: 1729 जागा 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रताः

1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.

2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे मागासवर्गीय/अनाथ/

आदुघ: 05 वर्ष सूट]

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाणः: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्र्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांगः ₹700/-

online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

Online : Apply Online

ntps//www.morecruitrment.mahaarogya.com 

या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE

पद्धतीने भरावयाचे आहेत.

३. उमेदवारांनी ONLINE अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकीत

प्रतीUPLOAD करणे अवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Downlaod Advertisements in PDF